Welcome !

Hello and welcome to my website ! Here, you can read my blog containing articles on books, people, ideas and opinions. This website is also meant to be a medium of interaction with my students. They can read here, informative articles giving them more information about various topics in their syllabus and also help them download useful study material.

You can write to me on my email listed below or click any/all of the social media icons listed here to follow me on these media. Do read my blog and feel free to comment. Some of my recent blog posts are listed below. Thanks!


Latest blog posts

  • रेप ऑफ ल्युक्रीस आणि व्हीनस अँड अॅडोनिस
    रेप ऑफ ल्युक्रीस: हे शेक्सपिअरने रचलेले एक दीर्घकाव्य आहे. या काव्याच्या कथेचे मूळ रोमन साम्राज्याच्या इतिहासात व तत्कालीन रोममध्ये प्रचलित असलेल्या दंतकथांमध्ये आहे. रोमचा राजपुत्र सेक्स्टस टारक्वीनियस त्याच्या मित्राची पत्नी ल्युक्रीस हिच्यावर बलात्कार करतो. काव्याच्या सुरुवातीला टारक्वीनियसची ल्युक्रीससाठी असलेली अभिलाषा व टारक्वीनियसद्वारे ल्युक्रीसचा बलात्कार यांचे वर्णन आहे. यानंतर टारक्वीनियसला केलेल्या कृत्याबद्दल भयंकर विषाद वाटायला लागतो. यापुढे … Continue reading
  • शेक्सपिअर
    शेक्सपिअर च्या जन्माची नक्की तारीख माहित नाही. परंतु त्याचा जन्म २३ एप्रिल १५६४ रोजी झाला असे बहुतेक अभ्यासक मानतात. याचे कारण म्हणजे शेक्सपिअरच्या जन्माची नोंद उपलब्ध नसली, तरी त्याला बाप्तिस्मा दिल्याची, म्हणजेच ख्रिश्चन धर्मानुसार त्याचे नामकरण करून त्याला ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिल्याची नक्की नोंद उपलब्ध आहे. इंग्लंडच्या वॉरविकशायर परगण्यातील अॅव्हॉन नदीकाठी वसलेल्या स्ट्रॅटफर्ड या गावात (Stratford-upon-Avon) … Continue reading